Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

वणी: विश्राम गृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष व आंबेडकरी जन आंदोलन समितीची पत्रकार परिषद रेती तस्करीवर आळा घालण्याची मागणी

Wani, Yavatmal | Jan 11, 2026
प्रहार जनशक्ती पक्ष व आंबेडकरी जन आंदोलन समितीच्या वतीने आज विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत वनी तालुक्यात होत असलेल्या रेती तस्करीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली
वणी: विश्राम गृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष व आंबेडकरी जन आंदोलन समितीची पत्रकार परिषद रेती तस्करीवर आळा घालण्याची मागणी - Wani News