Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

वणी: मुर्धोनी ग्रां.पं.मधील भ्रष्टाचारी चौकशी करा,अन्यथा आमरण उपोषण, ग्रा.प.सदस्यांची विश्रामगृह येथे पत्रकार परिषद

Wani, Yavatmal | Jan 14, 2026
तालुक्यातील मुर्धानी येथील ग्रामपंचायत मध्ये सचिव व सरपंच यांनी गावातील विविध योजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांनी केलेल्या व न केलेल्या कामाची पाहणी करून चौकशी अहवाल देण्यात यावा. अन्यथा २२ जानेवारी पासून पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा विश्रामगृह वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.