Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

वणी: दुचाकीवर घाण टाकून भामट्याने 70 हजारांची रोकड पळविली,जटाशंकर चौका येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Jan 14, 2026
वणी शहरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे सायडिंग वणी येथे कार्यरत असलेले WCL कर्मचारी राजेश नानाजी चौधरी (59), रा. भोंगळे लेआउट, वणी यांची 70 हजार रुपयांची रोकड अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी घडली.
वणी: दुचाकीवर घाण टाकून भामट्याने 70 हजारांची रोकड पळविली,जटाशंकर चौका येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल - Wani News