मारेगाव शहरातील आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बिहार ट्रस्टीच्या कायदेशीर नोंदणीसाठी आज शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. यवतमाळ धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विहार परिसरातील देशी धर्मराजिका बौद्ध विहाराची अधिकृत नोंदणी अद्याप झालेली नसल्याने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.