Public App Logo
Profile Picture

उल्हासनगर ताज्या घडामोडी

@ulhasnagar123
5249Followers
3Following
अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाणाऱ्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची ट्रायल यशस्वी
आमदार किसन कथोरे यांनी केली पहाणी
अंबरनाथ: वृद्धाच्या पायावर बोगस शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी केली अटक 
पोलिसांनी दोन आरोपीना केली गुजरातमधून अटक
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच गांधी रोड परिसरात एका गॅरेजच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ परिसरातील मच्छी मार्केट भागात जुगार खेळणाऱ्या दोन जणांना उल्हासनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
अंबरनाथ: होली मैदान परिसरात पायी घरी जात असताना तरुणाचा मोबाईल चोरून चोरटा पसार, हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: पश्चिम स्वामीनगर परिसरात गांजा पिणाऱ्या तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घेतले ताब्यात
अंबरनाथ: अंबरनाथ मध्ये दुहेरी हत्याकांड !
दुर्गपाडा परिसरात दोन मित्रांची हत्या झाल्याची घटना
अंबरनाथ: भालगाव परिसरात एका व्यक्तीने महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांची वीज चोरी
उल्हासनगर: भीम कॉलनी परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: अंबरनाथच्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीची निविदा मंजूर; लवकरच प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
उल्हासनगर: फक्कड मंदी चौक परिसरात जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, उल्हासनगर पोलिसांत गुन्हा दाखल
उल्हासनगर: सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले कॉलनीत खाजगी बसचा अपघात, कोणतीही जीवितहानी नाही
अंबरनाथ: अंबरनाथ जवळील गुलशन नगर परिसरात गांजा पिणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक उल्हास नदीच्या बाजूला गांजा पिणाऱ्या तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
उल्हासनगर: कॅम्प क्रमांक दोन खेमानी परिसरात असणारे जयश्री मेडिकल मध्ये अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली
अंबरनाथ: जेएनपीटी - बडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कामासाठी उल्हासनदीत टाकण्यात आला मातीचा भराव
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प चार विटीसी ग्राउंड येथून दुचाकी चोरी, विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: कात्रप परिसरात स्विचिंग स्टेशन टाटाच्या माध्यमातून उभारले जाणार,बदलापूरला मिळणार टाटाची वीज !
अंबरनाथ: बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ साडेचार किमीचा बोगदाचं काम ५० टक्के,बदलापूर ते पनवेल अवघ्या 15 मिनिटांत
उल्हासनगर: आमदार गणपत गायकवाडसह इतर आरोपीना न्यायालयीन कस्टडी
उल्हासनगर: आमदार गणपत गायकवाड यांची तळोजा कारागृहात रवानगी
उल्हासनगर: शरद पवार पप्पू कलानीच्या भेटीला 
उल्हासनगर मधील खेमानी परिसरात त्यांच्या राहत्या घरी घेतली भेट..
उल्हासनगर: आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणात पाचवा आरोपी गायकवाड यांच्या खाजगी वाहनचालकाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक
अंबरनाथ: प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास  रोडवर झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर
अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील  मलंगगडावर वनविभागाने मोठी कारवाई केली