अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर वनविभागाने मोठी कारवाई केली
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर वनविभागाने मोठी कारवाई केली मलंगगड हा हरित पट्टा असल्याने वाढते अतिक्रमण रोखण्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या त्यामुळे वनविभागाने या नवीन अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली मलंगगड हा दोन समुदायांचा आस्थेचा विषय असल्याने मलंगगडावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती देखील आहे मात्र प्रशासनाने नव्याने होत असलेले अतिक्रमणे रोखण्यासाठी केलेली ही कारवाई कोणतीही नोटीस न देता केल्याचा आरोप