उल्हासनगर: फक्कड मंदी चौक परिसरात जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, उल्हासनगर पोलिसांत गुन्हा दाखल
उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन फक्कड मंदी चौक परिसरात सकाळी नऊ वाजता जुगार खेळणाऱ्या सनमुख सिंग लभना व विशाल देवनानी या दोघांना उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.