अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाणाऱ्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची ट्रायल यशस्वी
आमदार किसन कथोरे यांनी केली पहाणी
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉली उभारण्याचं काम तब्बल १२ वर्षांनंतर पूर्ण झाले असून आज या फ्युनिक्युलर ट्रॉलीची आमदार किसन कथोरे यांनी पहाणी करत फ्युनिक्युलर ट्रॉलीची ट्रायल देखील घेण्यात आली असून मे महिन्यात फ्युनिक्युलर ट्रॉली यात्रेकरांसाठी सुरू होणार.