उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच गांधी रोड परिसरात एका गॅरेजच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी
उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच गांधी रोड परिसरात एका गॅरेजच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे गिरधारी चूग असं गॅरेज मालकाचे नाव आहे, गिरधारी यांचं गांधी रोड परिसरात करण ऑटो पार्टस नावाचं गॅरेज आहे या गॅरेजमध्ये मध्यरात्री एक वाजता एक अज्ञात चोरटा त्यांच्या गॅरेज जवळ आला आणि शटर उचकटून आत मध्ये प्रवेश करत दुकानाच्या काउंटर मधून 40,000 रोख रक्कम चोरून हा चोरटा तिकडं पसार झाला आज सकाळी 10:30 वाजता गिरधारी हे आपल्या गॅरेज मध्ये आले असता