उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक उल्हास नदीच्या बाजूला गांजा पिणाऱ्या तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक उल्हास नदीच्या बाजूला एक तरुण बेकायदेशीपणे अंमली पदार्थांचा म्हणजेच गांजा पीत होता मात्र या परिसरातून काही नागरिक एजा करत असताना त्यांनी याबाबतची माहिती फिर्यादी म्हणून उल्हासनगर पोलिसांना दिली, उल्हासनगर पोलीसचे संजय शेरमाळे हे अवघ्या काही वेळातच पोहोचले आणि नर्सिंग चव्हाण या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत