उल्हासनगर: शरद पवार पप्पू कलानीच्या भेटीला
उल्हासनगर मधील खेमानी परिसरात त्यांच्या राहत्या घरी घेतली भेट..
शरद पवार पप्पू कलानीच्या भेटीला उल्हासनगर मधील त्यांच्या राहत्या घरी घेतली भेट.. पप्पू कलानी सध्या राष्ट्रवादीत पण तटस्थ भूमिकेत आहेत पुत्र ओमी कलानी यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यानीं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती... पप्पू कलानी यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न?