अंबरनाथ: प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर
प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर,एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. हे दोघेही मोटारसायकल चालवत होते. दुचाकी रेसिंगच्या नादात हा अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली