Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका
No video available

उल्हासनगर: आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणात पाचवा आरोपी गायकवाड यांच्या खाजगी वाहनचालकाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

Ulhasnagar, Thane | Feb 12, 2024
आमदार गणपत गायकवाड गोळी प्रकरणात आता पाचवा आरोपी गणपत गायकवाड यांचा खाजगी वाहनचालक रणजीत यादव याला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. आरोपीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वैभव गायकवाड मात्र फरार असून त्याचा शोध गुन्हे शाखेच पथक करत आहेत.