अंबरनाथ: अंबरनाथ मध्ये दुहेरी हत्याकांड !
दुर्गपाडा परिसरात दोन मित्रांची हत्या झाल्याची घटना
अंबरनाथच्या दुर्गापाडा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन मित्रांची निर्घृण हत्या करण्यात आली होती,मात्र या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना आज दुपारी समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सुरज परमार आणि सुरज कोरी असं या तरुणाच नाव आहे, या दोन्ही तरुणांना लाठ्या काठ्या मारून त्यांची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असून दोघांचा मृतदेह अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असू