उल्हासनगर: कॅम्प क्रमांक दोन खेमानी परिसरात असणारे जयश्री मेडिकल मध्ये अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली
उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन खेमानी परिसरात असणारे जयश्री मेडिकल मध्ये अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी नऊ वाजता घडली आहे याप्रकरणीस उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्विनी यादव यांचं खेमानी परिसरात जयश्री मेडिकल दुकान आहे या दुकानात अज्ञात चोरट्याने शटर उचकाटुन आत मध्ये प्रवेश केला आणि टेबलाच्या डावर मध्ये असणारे रोख रक्कम चोरून हा चोरटा पोबारा झाला,