Public App Logo
Jansamasya
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
No video available

अंबरनाथ: वृद्धाच्या पायावर बोगस शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी केली अटक पोलिसांनी दोन आरोपीना केली गुजरातमधून अटक

Ambarnath, Thane | Feb 23, 2024
वृद्धाच्या पायावर बोगस शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी केली अटक पोलिसांनी दोन आरोपीना केली गुजरातमधून अटक शस्त्रक्रिया केल्याचं भासवून २ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक मागील दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये एका बोगस डॉक्टरने वृद्धाच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचे भासवून तब्ब्ल २ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील दोन संशयित आरोपीना शिवाजिनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

MORE NEWS