Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
No video available

उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ परिसरातील मच्छी मार्केट भागात जुगार खेळणाऱ्या दोन जणांना उल्हासनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

Ulhasnagar, Thane | Feb 20, 2024
उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन परिसरातील मच्छी मार्केट भागात काही जण मंगळवारी सकाळी ९ वाजता बेकायदेशीपणे जुगार खेळत होते. मात्र या परिसरातून काही नागरिक ये-जा करत असताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर त्यांनी याबाबतची माहिती फिर्यादी म्हणून उल्हासनगर पोलिसांना दिली. उल्हासनगर पोलीसचे अविनाश सुरवाडे हे अवघ्या काही वेळातच पोहोचले आणि कन्हैया लाल हसाने हितेश डिंगरा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.