Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
No video available

अंबरनाथ: होली मैदान परिसरात पायी घरी जात असताना तरुणाचा मोबाईल चोरून चोरटा पसार, हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल

Ambarnath, Thane | Feb 20, 2024
अंबरनाथच्या होली मैदान परिसरात पायी घरी जात असताना एका तरुणाचा मोबाईल चोरट्याने चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भाविक मात्रे असे या तरुणाचे नाव असून तो आज सकाळी साडेदहा वाजता लग्नाच्या कार्यक्रमात गेला होता. कार्यक्रम झाल्यानंतर तो घरी जात असताना त्याच्या मागून एक अज्ञात चोरटा आला आणि भाविकच्या खिशातला मोबाईल नकळत चोरून पसार झाला.

MORE NEWS