Public App Logo
Profile Picture

never-give-up 🐦‍🔥

@usr51956122
418Followers
0Following
श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील मौजे भरडखोल व परिसरातील मच्छीमार बांधवांच्या समस्या, तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित मंत्रालयात बैठक
रोहा: सुतारवाडी येथील कार्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट
कर्जत: कर्जत नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल मानसी कानिटकर यांनी मानले आभार
मुरुड: मुरुड जंजिरा नगरपरिषद निवडणुकीत प्रिता प्रविण चौलकर विजयी झाल्याबद्दल दिली प्रतिक्रिया
रोहा: रोहा नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल गौरी बारटक्के यांनी मानले आभार
कर्जत: कर्जत नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल हर्षाली उमेश गायकवाड यांनी मानले आभार
खालापूर: खोपोलीच्या विजयी उमेदवारांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल: राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाणन करणे आवश्यक
रोहा: गीताबाग कार्यालयात रायगड जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट
रोहा: गीतबाग कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांची नागरिकांनी घेतली भेट
अलिबाग: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वांत यशस्वी आणि मोठा पक्ष ठरला – खासदार सुनील तटकरे
श्रीवर्धन: श्रीवर्धन येथे महायुतीच्या विजयी मिरवणूक रॅलीत खासदार सुनील तटकरे यांचा सहभाग
पेण: पेण नगरपालिकेवर भाजपच्या नगराध्यक्ष प्रीतम ललित पाटील विजयी
मुरुड: मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी प्रचंड बहुमतांनी विजय
रोहा: रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार वनश्री शेडगे यांनी प्रचंड बहुमतांनी विजय
मानगाव: माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश
रोहा: मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले १६४.९१ कोटी
महाड: खासदार धैर्यशील पाटील यांनी घेतली केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट
पनवेल: आचारसंहिता उल्लंघनावर राहणार विशेष पथकांची काटेकोर नजर
मुरुड: मुरुड येथील ग्रामपंचायत विहूर अंतर्गत ताडदेव-मोरे रस्त्यावरील साकवाचे लोकार्पण
मुरुड: मुरुड येथील राजपुरी ग्रामपंचायत आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
पनवेल: निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
पनवेल: निवडणूक तयारीबाबत पनवेल महानगरपालिकेची विविध विभागांसोबत आढावा बैठक
पनवेल: भाजप आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे जुई गावातील पाणीटंचाईवर मात ; नागरिकांकडून आभार
पनवेल: आगरी दर्पणची सन २०२६ सालाची दिनदर्शिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित