मुरुड जंजिरा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास दाखवल्याबद्दल सर्व मतदार बंधु-भगिनींचे आभार! तसेच नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल आज मंगळवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास प्रिता प्रविण चौलकर यांचे हार्दिक अभिनंदन व आगामी यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.