अलिबाग: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वांत यशस्वी आणि मोठा पक्ष ठरला – खासदार सुनील तटकरे
Alibag, Raigad | Dec 22, 2025 रायगड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वांत यशस्वी आणि मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी विचारांवर दृढ विश्वास दाखवल्याबद्दल रायगडकरांचे मनःपूर्वक आभार! अशी प्रतिक्रिया आज सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी दिली.