रोहा: सुतारवाडी येथील कार्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट
Roha, Raigad | Dec 23, 2025 आज मंगळवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील कार्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उपस्थितांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.