आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील मारुती मोकाशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मन:पूर्वक स्वागत केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.