Public App Logo
Profile Picture

Ramprasad Darade

@ramprasad704
7174Followers
5Following
जिंतूर: यवतमाळ येथे फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, फुले प्रेमींचे चारठाणा पोलीस निरीक्षकांना निवेदन
जिंतूर: शहरातील जागृत हनुमान मंदिर ते राम मंदिर या मार्गावरून हनुमान जयंती निमित्त  काढली शोभायात्रा
जिंतूर: जानकरांना निवडून माझा आवाज बुलंद करा, पंकजा मुंडे यांचे शहरातील जि. प.मैदान येथे आवाहन
जिंतूर: जिंतूर शहरासह परिसरात वादळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पत्रे उडाली,झाडेही तुटून पडली
जिंतूर: बोरकिनी येथे शेतीच्या वादातून भाऊ भावजयस मारहाण,चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल
जिंतूर: वझर बु. येथील ग्रा.प.कार्यालयाचे सीसीटीव्ही चोरी, अज्ञाताविरोधात बामणी पोलीसात गुन्हा दाखल
जिंतूर: स्वीप पथकाकडून तालुक्यातील विविध ठिकाणी करण्यात आली मतदार जनजागृती
जिंतूर: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांचे पीएफ रखडले; सुरक्षा रक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिंतूर: मानकेश्वर शिवारात वादळाने तुटलेले विद्युत तार तात्काळ दुरुस्त करा,ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
जिंतूर: बोरी येथील  ज्ञानोपासक विद्यालयात अभिरूप मतदान प्रक्रिया पडली पार
जिंतूर: स्वच्छता समितीची जिंतूर बसस्थानकाला भेट, स्वच्छतेबाबत केले समाधान व्यक्त
जिंतूर: दुधनगाव येथील अवैध वाळू साठ्याबाबत शेतकऱ्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार
जिंतूर: जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉंग रूमला भेट
जिंतूर: बोरकिनी येथे शेतात शेळ्या का चारत आहेस असे म्हणत एकास मारहाण, दोघांविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल
जिंतूर: तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक घरावरील पत्रे उडाली, शेतीपिकांचे मोठे नुकसान
जिंतूर: तालुक्यातील कुऱ्हाडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण,अज्ञाताविरुद्ध बामणी पोलीसात गुन्हा दाखल
जिंतूर: करंजी येथे पोलिसांना फोनवरून माहिती सांगतोस का, असे म्हणत एकास मारहाण; बामणी पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
जिंतूर: पिंपळगाव काजळे येथे ऊसतोडणीचे ९० हजार रुपये घेऊन केली फसवणूक, मजूर दाम्पत्यावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जिंतूर: शहरातील औंढा रोडवरील गायत्री लॉन्स येथे निवडणूक विभागाकडून मतदान अधिकाऱ्यांना दिले प्रशिक्षण
जिंतूर: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक निराला यांची भेट
जिंतूर: ऊसतोडणीची १ लाख रुपये उचल घेऊन दिशाभूल, सावरगाव येथील पती-पत्नीविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल
जिंतूर: शहरातील जवाहर विद्यालयाजवळ कडबा रचण्याच्या कारणावरून एकाचे डोके फोडले,जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल
जिंतूर: वझर येथे जुगार खेळणाऱ्या ७ जणांविरुद्ध बामणी पोलिसांत गुन्हा दाखल, ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जिंतूर: तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरीच्या माध्यमातून केली  मतदान जनजागृती
जिंतूर: तालुक्यातील देवगाव फाटा येथे नरेंद्रचार्य संस्थानच्या वतीने मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण