Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: शहरातील जवाहर विद्यालयाजवळ कडबा रचण्याच्या कारणावरून एकाचे डोके फोडले,जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल

Jintur, Parbhani | Apr 15, 2024
कडबा रचण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाला विट मारून त्याचे डोके फोडण्यात आले. ही घटना जिंतूर शहरातील जवाहर शाळेजवळ घडली.रामराव हारके यांनी तक्रार दिली आहे. आरोपीनी फिर्यादीला कडबा रचण्याच्या कारणावरून डोक्यात विट मारून डोके फोडत जखमी केले. या प्रकरणी रामराव हारके यांच्या फिर्यादीवरून पंडित रोकडे यांच्यावर आज सोमवार दि 15 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जिंतूर पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
जिंतूर: शहरातील जवाहर विद्यालयाजवळ कडबा रचण्याच्या कारणावरून एकाचे डोके फोडले,जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल - Jintur News