जिंतूर: यवतमाळ येथे फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, फुले प्रेमींचे चारठाणा पोलीस निरीक्षकांना निवेदन
Jintur, Parbhani | Apr 24, 2024
यवतमाळ येथील आझाद मैदानावरील येरावारा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना...