Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात अभिरूप मतदान प्रक्रिया पडली पार

Jintur, Parbhani | Apr 19, 2024
तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात आज शुक्रवार दि 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता अभिरुप मतदान प्रक्रिया कार्यक्रम पार पडला.ज्ञानोपासक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात अभिरुप मतदान प्रक्रिया घेण्यात आली.नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून अभिरूप मतदान प्रक्रियेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिंतूर: बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात अभिरूप मतदान प्रक्रिया पडली पार - Jintur News