जिंतूर: जानकरांना निवडून माझा आवाज बुलंद करा, पंकजा मुंडे यांचे शहरातील जि. प.मैदान येथे आवाहन
Jintur, Parbhani | Apr 24, 2024
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे...