Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: शहरातील औंढा रोडवरील गायत्री लॉन्स येथे निवडणूक विभागाकडून मतदान अधिकाऱ्यांना दिले प्रशिक्षण

Jintur, Parbhani | Apr 16, 2024
परभणी लोकसभा निवडणुकीसाठी त्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिंतूर विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जिंतूर शहरातील औंढा रस्त्यावरील गायत्री लॉन येथे कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रशासनाकडून विविध कर्मचाऱ्यांना निवडणूक संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
जिंतूर: शहरातील औंढा रोडवरील गायत्री लॉन्स येथे निवडणूक विभागाकडून मतदान अधिकाऱ्यांना दिले प्रशिक्षण - Jintur News