Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: बोरकिनी येथे शेतीच्या वादातून भाऊ भावजयस मारहाण,चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल

Jintur, Parbhani | Apr 23, 2024
वडिलांच्या शेतजमिनीच्या ठोक्याचे पैसे आताच का देत नाहीस, असे म्हणत भावाशी वाद घालून भावजयीस शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी एकाविरुद्ध काल सोमवारी दुपारी 1 वाजता चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील दिगंबर दत्तराव दराडे, अर्जुन दत्तराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ असून, दरम्यान दिगंबर दराडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्जुन दराडे याने वडिलांच्या शेतजमिनीच्या ठोक्याचे पैसे आताच का देत नाही म्हणून दिगंबरशी वाद घातला.
जिंतूर: बोरकिनी येथे शेतीच्या वादातून भाऊ भावजयस मारहाण,चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल - Jintur News