Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक घरावरील पत्रे उडाली, शेतीपिकांचे मोठे नुकसान

Jintur, Parbhani | Apr 18, 2024
जिंतूर शहरासह तालुक्यातील पाचलेगाव शिवारात बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.या‌ वादळी वाऱ्यामुळे पाचलेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सध्या काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या हळद पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
जिंतूर: तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक घरावरील पत्रे उडाली, शेतीपिकांचे मोठे नुकसान - Jintur News