जिंतूर: बोरकिनी येथे शेतात शेळ्या का चारत आहेस असे म्हणत एकास मारहाण, दोघांविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Apr 18, 2024
सेलू तालुक्यातील बोरकिनी येथे बुधवारी 'तू या शेतात शेळ्या का चारत आहेस' असे म्हणत वाद घालून एकाला मारहाण करण्यात आली...