Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉंग रूमला भेट

Jintur, Parbhani | Apr 18, 2024
परभणी लोकसभा मतदार संघाकरीता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज गुरुवार दि 18 एप्रिल रोजी जिंतूर विधानसभा मतदार संघास प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.यावेळी गावडे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर येथील स्टाँगरूमला भेट देवून निवडणूकीसाठी मतपत्रिकेसह मतदान यंत्राचे सिंलीगचे काम चालू असतांना प्रत्यक्ष भेट देवून निवडणुक विषयक कामकाजा विषयी सविस्तर आढावा घेतला
जिंतूर: जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉंग रूमला भेट - Jintur News