Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: ऊसतोडणीची १ लाख रुपये उचल घेऊन दिशाभूल, सावरगाव येथील पती-पत्नीविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल

Jintur, Parbhani | Apr 16, 2024
ऊसतोडणीची १ लाख रुपये उचल घेऊन दिशाभूल केल्या प्रकरणी सावरगाव येथील पती-पत्नीविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोडणीसाठी कारखान्यावर येतो म्हणून १ लाख रुपये उचल घेऊन बंधपत्र लिहून घेतले. परंतु, कामावर न येता बंधपत्रातील अटींचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चारठाणा येथील उद्धव तुळशीराम करसकर यांनी सोमवार १५ एप्रिलला फिर्याद दिली आहे.