Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: तालुक्यातील देवगाव फाटा येथे नरेंद्रचार्य संस्थानच्या वतीने मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Jintur, Parbhani | Apr 14, 2024
महामार्गावर मोफत रुग्णवाहिकेचे जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने लोकार्पण आज रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता तालुक्यातील देवगाव फाटा येथे करण्यात आले आहे. त्यामुळे अपघातातील जखमीचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. संस्थानचा हा उपक्रम महत्वाचा असल्याचे ह.भ.प. वैजनाथ महाराज गरड यांनी या प्रसंगी व्यक्त केले.