Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: स्वच्छता समितीची जिंतूर बसस्थानकाला भेट, स्वच्छतेबाबत केले समाधान व्यक्त

Jintur, Parbhani | Apr 19, 2024
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाच्या नांदेड येथील पथकाने आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जिंतूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.याबाबत पथकाकडून जिंतूर बस स्थानक परिसराच्या स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच काही त्रुटींबाबत बसस्थानक प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या.
जिंतूर: स्वच्छता समितीची जिंतूर बसस्थानकाला भेट, स्वच्छतेबाबत केले समाधान व्यक्त - Jintur News