जिंतूर: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांचे पीएफ रखडले; सुरक्षा रक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Jintur, Parbhani | Apr 22, 2024
जिंतूर शहरातील शासकीय तंत्र महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांचे पीएफ संबंधित कंपनीकडून मागील वर्षभरापासून भरण्यात आले...