Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: शहरातील जागृत हनुमान मंदिर ते राम मंदिर या मार्गावरून हनुमान जयंती निमित्त काढली शोभायात्रा

Jintur, Parbhani | Apr 24, 2024
जिंतूर शहरात हनुमान जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. जागृत हनुमान मित्र मंडळ व श्री हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ६ वाजता सदर शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील जागृत हनुमान मंदिर, नरसिंह चौक भगवान बाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार चौक, शनी मंदिर, गणपती मंदिर या मार्गावरून शोभायात्रा काढत श्रीराम मंदिर येथे श्री हनुमान महा आरती करून या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.
जिंतूर: शहरातील जागृत हनुमान मंदिर ते राम मंदिर या मार्गावरून हनुमान जयंती निमित्त काढली शोभायात्रा - Jintur News