Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: तालुक्यातील कुऱ्हाडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण,अज्ञाताविरुद्ध बामणी पोलीसात गुन्हा दाखल

Jintur, Parbhani | Apr 17, 2024
सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात आज बुधवार दि 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरणाची ही घटना जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे घडली. सदर प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. अज्ञाताने कशाचे तरी अमिष दाखवून फुसलावून मुलीला पळवून नेले असेल अशी तक्रार बामणी पोलीसात देण्यात आले आहे.याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.