Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: पिंपळगाव काजळे येथे ऊसतोडणीचे ९० हजार रुपये घेऊन केली फसवणूक, मजूर दाम्पत्यावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jintur, Parbhani | Apr 17, 2024
ऊसतोडणीसाठी कारखान्यावर येतो म्हणून ९० हजार रुपये उचल घेऊन कामावर न येता तक्रारदाराची दिशाभूल केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव (काजळे) येथील दाम्पत्यावर चारठाणा पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील यमुनाबाई आसाराम राठोड यांनी तक्रार दिली. ऊसतोडणीसाठी कारखान्यास येतो असे म्हणून बंधपत्र लिहून दिले होते.
जिंतूर: पिंपळगाव काजळे येथे ऊसतोडणीचे ९० हजार रुपये घेऊन केली फसवणूक, मजूर दाम्पत्यावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Jintur News