Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

Jintur, Parbhani | Apr 15, 2024
येत्या 26 एप्रिलला ला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने,जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मतदारांची जनजागृती करण्यात आली.आज सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पांगरी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली,या फेरीत मतदान करा,मतदान करा 26 तारखेला मतदान करा,मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो, या घोषणा लिहलेले फलक हातात घेऊन घोषणा देत तसेच गीत गाऊन गावात जागोजागी मतदार जनजागृती करण्यात आली.
जिंतूर: तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती - Jintur News