Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
कांग्रेस
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
No video available

जिंतूर: मानकेश्वर शिवारात वादळाने तुटलेले विद्युत तार तात्काळ दुरुस्त करा,ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Jintur, Parbhani | Apr 22, 2024
जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारात एका शेतात चार दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळे वीजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही अद्याप दुरुस्ती केली नाही.तात्काळ तुटलेले तार जोडून न दिल्यास उपोषणास बसण्याचा इशारा आज सोमवार दि 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिंतूर येथील महावितरण उपअभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.