Public App Logo
Profile Picture

Roshan Duryodhan

@roshan10
174993Followers
0Following
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वामनपल्ली येथील घटना
चंद्रपूर: तहसील कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
चंद्रपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात भाजप सरकारने धूळ फेकली, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
चंद्रपूर: देलनवाडी मतदान केंद्र येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क
चंद्रपूर: जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सहपरिवार सिव्हिल लाईन्स येथे बजावला मतदानाचा हक्क
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
चंद्रपूर: कोरंबी, भुजला आणि बेंबाळ गावपरिसरात वाघाचा धुमाकूळ, वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दुर्गापूर पोलिसांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन ते कोंडीपर्यंत काढला रूटमार्च
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीत राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी विधानसभेचा गड ढासळणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६२ एसएसटी पथके तैनात; तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली भेट
चंद्रपूर: भिवकुंड येथे वीज कोसळल्याने बैल जागीच ठार
चंद्रपूर: आजाराला कंटाळून युवकाची रेल्वेखाली आत्महत्या, चांदगाव येथील घटना
चंद्रपूर: राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांना कोल्हा करण्याचे भाजपचे प्रयत्न : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
चंद्रपूर: आचारसंहिता सुरू असल्याने भाविकांनी नियोजन करूनच महाकाली देवीच्या दर्शनासाठी यावे, व्यवस्थापक, विश्वस्त सुनील महाकाले
चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात दोन बोकड व एक बकरी ठार, बोथली येथील घटना
चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू, राजगड येथील घटना
चंद्रपूर: सुमठाणा येथे अवैधरित्या रेतीतस्करी करणारे वाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पकडले,चार जणांना अटक
चंद्रपूर: चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट मंदिराजवळ ट्रक उलटला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीत भाजप जागा जिंकणार नसल्याने अपरिहार्यता म्हणून महायुती तयार झाली : विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार
चंद्रपूर: निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकाला नेमून दिलेले काम अतिशय चांगले करा, त्यात कोणतीही चूक होऊ देऊ नका : जिल्हाधिकारी गौडा
चंद्रपूर: कढोली कोलगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी, वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची वन विभागाकडे मागणी
चंद्रपूर: तळोधी पोलिसांनी सोनूली(बुजरूक) गावातून २९ हजारांचा सुगंधित तंबाखू केला जप्त, आरोपी अटकेत
चंद्रपूर: नांद्रा गाव परिसरात वाघिणीचा दोन बछड्यांसह वावर; नागरिकांनी जंगल परिसरात न जाण्याचे वन विभागाचे आवाहन
चंद्रपूर: रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकप्रकरणी जप्त ३७ वाहनांचा तहसील कार्यालयाकडून १० एप्रिल रोजी होणार लिलाव, तहसीलदारांची माहिती
चंद्रपूर: शहरात १४ एप्रिलपासून सुरू होणार महाकाली यात्रा, जिल्हाधिकारी गौडा यांचे महाकाली मंदिर प्रशासनाला व्यवस्थापनाचे निर्देश