चंद्रपूर: जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सहपरिवार सिव्हिल लाईन्स येथे बजावला मतदानाचा हक्क
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज शुक्रवारी सहपरिवार सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान पार पडत आहे.दरम्यान 11 वाजता जिल्हाधिकारी गौडा यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.