चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दुर्गापूर पोलिसांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन ते कोंडीपर्यंत काढला रूटमार्च
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गापूर पोलिसांनी शहरातून सोमवारी रूटमार्च काढला. रूटमार्च पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. दुर्गापूर पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उर्जानगर, कोंडीपर्यंत रूटमार्च काढण्यात आला.