Public App Logo
Profile Picture

Solapur News

@malshirasnews
87772Followers
3Following
माढा: आ अभिजित पाटील यांनी सीना नदीकाठी केली नुकसानीची पाहणी
बार्शी: खामगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करण्यास झाली सुरुवात
खटाव: अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्यास मांडवे येथे अटक, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांची अकलूज येथे माहिती
करमाळा: कामगारांचे थकीत पगार द्या, मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णी यांची जनसंपर्क कार्यालय करमाळा येथे मागणी
बार्शी: ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ शीतल बोपलकर यांनी केले नागरिकांना आवाहन
माळशिरस: आ पडळकर यांच्या वक्तव्याचा खा मोहिते पाटील यांनी केला अकलूज येथे निषेध
माढा: खा मोहिते पाटील यांनी केली उंदरगाव येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी
बार्शी: आगळगाव येथील चांदणी नदीच्या पुलावरून वाहून जाणाऱ्या एकास चौघांनी वाचवले
बार्शी: मोहोळ चौक वैराग येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी 61 जनावरे वैराग पोलिसांनी पकडली
दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायत च्या  उपसरपंच यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर
करमाळा: कंदर येथे कोयता, चाकूने मारहाण करून केली चोरी, 5 अनोळखी इसमांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल
माळशिरस: खो खो वर्ल्ड कप खेळलेला खेळाडू रामजी कश्यप याचा पालखी चौक वेळापूर येथे नागरी सत्कार, गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत
माळशिरस: पालखी चौक वेळापूर येथे गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला, 64 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
माढा: गवळीवाडी येथे बिबट्याचा हल्ला, एक गाई व एक वासरू ठार
दक्षिण सोलापूर: विभागीय रेल्वे कार्यालय सोलापूर येथे शिवीगाळ करून मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
बार्शी: वैराग पोलीस ठाणे येथे पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल मालकास केले परत
अक्कलकोट: रमाई आवास योजनेसंदर्भात रिपाइं ने दिले अक्कलकोट नगरपरिषदला निवेदन
दक्षिण सोलापूर: समाजाची जमीन मिळत नसल्याने कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जंगम समाज बांधवांचे आंदोलन
माढा: एम एम आर डी मुंबई येथे माढा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
माळशिरस: नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्नशील, खा धैर्यशील मोहिते पाटील यांची दिल्ली येथे पत्रकार परिषद
माळशिरस: माळशिरस तालुक्यातील विद्युत पुरवठा वेळापत्रक बदलले, महावितरण कार्यालय अकलूज कडून दिली माहिती
दक्षिण सोलापूर: विनयभंगाच्या गुन्ह्यातून डॉक्टरची निर्दोष मुक्तता, अँड रियाज शेख यांची सोलापूर येथे माहिती
माढा: रोपळे येथे किरकोळ कारणावरून शिवीगाळी, दमदाटी व मारहाण; कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
बार्शी: भाजप माजी आमदार राऊत यांच्या कार्याची दखल घेईल; माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बार्शी येथे प्रतिपादन
दक्षिण सोलापूर: रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुतळ्यास अभिवादन