Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse
No video available

माळशिरस: पालखी चौक वेळापूर येथे गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला, 64 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Malshiras, Solapur | Feb 2, 2025
गुटखा वाहतूक करणारा आयशार टेम्पो पकडून 43,43,800रू किंमतीचा गुटखा व 21लाख रुपये किंमतीचा टेम्पो 1 फेब्रुवारी रोजी रात्री वेळापुर येथील पालखी चौकात वेळापुर पोलीसांनी पकडला. सापडलेल्या गुटखा  वाहना  विषयी अन्नसुरक्षा विभागास  कळवल्यानंतर नंतर अन्नसुरक्षा विभागाचे अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी मंगेश लवटे यांनी वाहन व त्यातील गुटखा जप्त करून वाहनांचे मालक व जप्त केलेल्या मालाचे मालक यांच्यावरही वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
माळशिरस: पालखी चौक वेळापूर येथे गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला, 64 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त - Malshiras News