माढा: रोपळे येथे किरकोळ कारणावरून शिवीगाळी, दमदाटी व मारहाण; कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Madha, Solapur | Jan 31, 2025 मुलांची कागदपत्रे दे म्हणून शिवीगाळ दमदाटी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद कल्याणी राहुल हनवते यांच्या फिर्यादीवरून पतीसह अन्य एकावर कुडूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे पतीसोबत किरकोळ भांडण झाल्याने फिर्यादी या रोपळे क तालुका माढा येथे आई-वडिलांकडे राहण्यास आहेत दिनांक 27 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भांडण झाले असून कुर्डूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.