माळशिरस: खो खो वर्ल्ड कप खेळलेला खेळाडू रामजी कश्यप याचा पालखी चौक वेळापूर येथे नागरी सत्कार, गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत
नुकत्याच पार पडलेल्या खो-खो वर्ल्ड कप मध्ये वेळापूर येथील रामजी कश्यप या खेळाडूंनी अतिशय दैदिप्यमान कामगिरी केली खो खो वर्ल्डकप खेळल्यानंतर रामजी कश्यप हा पहिल्यांदाच वेळापूर या ठिकाणी दाखल झाला गावकऱ्यांनी त्याचा नागरि सत्कार केला.