Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
No video available

माढा: एम एम आर डी मुंबई येथे माढा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Madha, Solapur | Feb 1, 2025
काल एम एम आर डी चे वरळी मुंबई येथील विश्रामग्रहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समवेत सुमारे तासभर द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी व बेदाणा आयात करू नये या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी शेतकरी उपस्थित होते.
माढा: एम एम आर डी मुंबई येथे माढा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - Madha News